एकमेकांविरुद्ध खेळणे नको, असे कदाचित पोर्तुगाल व स्पेन या दोन्ही संघांचे चाहते म्हणत असतील. पण विश्वचषकात दोघेही ‘ब’ या एकाच गटात आले. एवढेच नाही तर स्पर्धेची सुरुवातही दोघांना एकमेकांना भेदून करायची आहे. ...
गोमंतकीय लोक हे फुटबॉल वेडे असल्याची प्रचीती वेळोवेळी आली आहे. त्यात फुटबॉलचा विश्वचषक म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच. पोर्तुगाल किंवा ब्राझीलचा संघ तर गोवेकरांसाठी सर्वात जास्त प्रिय. त्यामुळे याच संघांनी विश्वचषकावर आपले नाव कोरावे, असे प्रत्येक गोमं ...
इजिप्तविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उरुग्वेचा संघ पहिल्यापासून आक्रमक असेल, असे वाटत होते. पण उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझने मात्र साफ निराश केले. ...
कोल्हापूरच्या रांगडय़ा मातीत फुटबॉलचा थरार रुजतोय. फुटबॉलचे संघच नाही, तर त्यांचे समर्थकही चुरशीनं इरेला पेटतात तेव्हा एक नवा गोल करायला हे शहर सज्ज होतं. ...