बंगळूरु येथील दहा वर्षीय ऋषि तेज हा तो चिमुकला आहे. सोमवारी रशियातील सोची येथे बेल्जियम आणि पनामा यांच्यातील सामन्यावेळी ऋषी मैदानात मोठ्या तामझामासह मैदानात आला होता. ...
ओझिल, म्युलर, क्रुस, खेदिरा हे सर्वजण मेक्सिकन बचाव भेदण्यात अपयशी ठरले. ओझिल गुडघ्याच्या दुखण्यातून नुकताच सावरत असून म्युलर, खेदिरा यांच्या खेळावर वयाचा तसेच शारीरिक थकव्याचा परिणाम दिसून आला. ...