बेल्जियमच्या उंचपुऱ्या आणि शरीराने तगड्या असलेल्या खेळाडूंना जपानच्या खेळाडूंनी तोडीसतोड उत्तर दिले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात जपानच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात बेल्जियमला गोलशून्य बरोबरीत रोखले. ...
मुसळधार पावसामुळे उत्तर थायलंडच्या गुहेत अडकलेल्या थायलंडच्या युवा फुटबॉलपटूंनी नऊ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज सोमवारी यशस्वी ठरली. थायलंडचे नौदलाने या 12 खेळाडू आणि 25 वर्षीय प्रशिकक्षकांना शोधण्यात यश मिळवले. ...
उरुग्वेविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पोर्तुगाल संघाचे फिफा विश्वकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या निकालानंतर स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मात्र आपल्या आंतरराष्ट्रीय भविष्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला. ...
रशियाविरुद्धचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे स्पेनच्या या स्टार खेळाडूने तडकाफडकीने निवृत्ती जाहीर केली. ही आपली अखेरची विश्वचषक स्पर्धा असेल याची जाण त्याला होती, परंतु या प्रवासाचा इतक्या लवकर शेवट होईल असे त्यालाही वाटले नव्हते. स्पेनच्या 2010 च्या व ...