ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रणनीतीची योग्य अंमलबजावणी कशी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ स्वीडनच्या संघाने स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दाखवला. स्वीडनने पहिल्या सत्रात अभेद्य बचाव करत स्वित्झर्लंडचे आक्रमण बोथट केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात संधी मिळाल्यावर ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्याच्या महत्त्वाच्या असलेल्या लढतीला चार तासांचा कालावधी शिल्लक असताना अचानक त्याचा फोन खणाणतो... समोरचा व्यक्ती जे काही सांगतो ते ऐकल्यावर हातापाय गळून पडतात, डोके सुन्न होते, मनात घालमेल सुरू होते.. ...
विश्वचषकाच्या इतिहासात जपान कधीच उपांत्यपूर्व फेरी गाठू शकला नाही. बेल्जियमविरुद्ध त्यांना संधी होती. मात्र बेल्जियमने शेवटच्या २० मिनिटांत जपानीजच्या आशा संपुष्टात आणल्या. सामना जरी बेल्जियमने जिंकला असला तरी सामना पाहणा-या प्रत्येकाची मनं जपाननेच ...
फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने जोरदार आक्रमण लगावले, पण त्यांचा या आक्रमणाला स्वीडनने दमदार बचाव करत चोख उत्तर दिले. ...
ब्राझीलने सोमवारी मेक्सिकोवर झकास विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ब्राझीलने दोन गोल लगावले होते. या दोन गोलसह ब्राझील विश्वचषकातील अव्वल संघ ठरला आहे. ...
शूटआउटमध्ये कॅस्परनेही दोन किक अडविल्या खऱ्या, पण आयव्हन रॅकिटिचने शेवटी त्याला चकवित लढतीचा निकाल लावून टाकला. आता क्रोएशियाची गाठ पडेल ती यजमानांशी! ते पाहुणचार कसा करतील तेही आता त्यांना कळेल! ...
रोस्तोव ऑन डॉन : उंचीने कमी पण निर्धाराने मजबूत असलेल्या जपानने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमला झगडण्यास भाग पाडले. एक्स्ट्रा टाईमच्या अखेरच्या मिनिटाला नेसर चॅडलीने गोल करताना बेल्जियमला 3-2 असा विजय मिळवून दिला. ...
अवघे जग रशियातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माहोलात मश्गुल असताना भारतीय फुटबॉल विश्वात मात्र वादाची ठिणगी पडली. आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय संघाला मान्यता न दिल्याने भारतीय आॅलिम्पिक संघटनेवर (आयओए) अखिल भारतीय फुटबॉल महासंघान ...