सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत अखेरच्या क्षणी ‘पाटाकडील’च्या रूपेश सुर्वे याने नोंदविलेल्या गोलमुळे पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’वर ३-२ अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. गुणसंख्येच्या आधारावर यापूर्वीच प्रॅक्टिस क्लब अंतिम ...
मायकल ओकू, प्रतीक सावंत, संकेत वेसणेकर आणि गोलरक्षक जिगर राठोड यांच्या उत्कृष्ट खेळीच्या फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघावर ३-० अशी मात करीत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. ...