लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल, मराठी बातम्या

Football, Latest Marathi News

FIFA World Cup 2022 Schedule: 32 संघ आणि एक ट्रॉफी! जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक! - Marathi News | FIFA World Cup 2022 Schedule 32 teams are participating in the FIFA World Cup and this tournament will be held in Qatar, know the complete schedule | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :32 संघ आणि एक ट्रॉफी! जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक!

आता जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. ...

यंदाच्या फुटबॉल हंगामात परदेशी खेळाडूंचीच चलती, कोल्हापुरात के.एस.ए लीग स्पर्धेसाठी नोंदणी - Marathi News | This year's KSA in Kolhapur. Registration of 22 foreign players in various football competitions including leagues | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यंदाच्या फुटबॉल हंगामात परदेशी खेळाडूंचीच चलती, कोल्हापुरात के.एस.ए लीग स्पर्धेसाठी नोंदणी

यंदाचा फुटबाॅल हंगाम पूर्णपणे निर्बंधमुक्त होणार आहे ...

मस्तच! England मध्ये वाजणार भारताचा डंका, मुकेश अंबानी विकत घेणार लिव्हरपूल क्लब - Marathi News | Businessman Mukesh Ambani is going to buy the Liverpool club in England | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्तच! England मध्ये वाजणार भारताचा डंका, मुकेश अंबानी विकत घेणार लिव्हरपूल क्लब

उद्योगपती मुकेश अंबानी आता एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहेत. अंबानी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ...

Fifa World Cup 2022 India: फीफा वर्ल्ड कपमध्ये का खेळत नाही भारत? एकदा संधी मिळाली होती पण... - Marathi News | FIFA World Cup 2022 will be held in Qatar from November 20 and once again the Indian team failed to reach the qualifying round of this tournament   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फीफा वर्ल्ड कपमध्ये का खेळत नाही भारत? एकदा संधी मिळाली होती पण...

२० नोव्हेंबर पासून फीफा विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

ह्रदयद्रावक... नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना मृत्यू - Marathi News | Heartbreaking... Navodaya Vidyalaya student dies while playing football in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ह्रदयद्रावक... नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना मृत्यू

नवोदय विद्यालयातील संगम बोपचे हा विद्यार्थी विद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मित्रांसोबत फुटबॉल खेळत होता ...

सवंगड्यांची साद, वाय उच्चारण अन् घुंगरांच्या आवाजाचा आधार, पवईत रंगली अंध फुटबॉल प्रदर्शनी  - Marathi News |   A blind football exhibition tournament was organized in Powai, Mumbai  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वाय उच्चारण अन् घुंगरांच्या आवाजाचा आधार, पवईत रंगली अंध फुटबॉल प्रदर्शनी 

मुंबईतील पवई येथे अंध फुटबॉल प्रदर्शनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  ...

भारताचे माजी फुटबॉलपटू गॉडफ्रे परेरा यांच्या हस्ते बिपिन फुटबॉल अकादमीच्या मोफत प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन - Marathi News | Bipin Football Academy Free Training Camp Inaugurated by Former Indian Footballer Godfrey Perera | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :माजी फुटबॉलपटू गॉडफ्रे परेरा यांच्या हस्ते बिपिन फुटबॉल अकादमीच्या मोफत प्रशिक्षण शिबिराचे उद्धाटन

मुंबई: ३४व्या बिपिन फुटबॉल अकादमी मोफत प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन माजी भारतीय फुटबॉलपटू गॉडफ्रे परेरा यांच्या हस्ते रविवारी MCF जॉगर्स पार्क फुटबॉल मैदान, बोरिवली येथे झाले. ...

स्पेनच्या महिला फुटबॉल संघ नवी मुंबई महापालिकेच्या मैदानाच्या प्रेमात  - Marathi News | Spain's women's football team in love with the Navi Mumbai Municipal Stadium | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्पेनच्या महिला फुटबॉल संघ नवी मुंबई महापालिकेच्या मैदानाच्या प्रेमात 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्पेनच्या संघाला सामन्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ...