अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत सहभागी होणारा विद्यमान संघ आमच्या वेळेच्या तुलनेत सरस आहे. एआयएफएफच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत त्यांना जे काही शिकायला मिळाले आणि जगभर खेळण्याची संधी मिळाली ...
भारतीय संघात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू असलेला पुणे क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू अनिकेत जाधवचा उपयोग अष्टपैलू खेळाडू म्हणून होऊ शकतो, असे अनिकतेचे मार्गदर्शक जयदीप अंगीरवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...
‘फिफा’ १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना शुक्रवारी डॉ. डी. वाय. पाटील मैदानामध्ये होणार आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. ...
हौशी ते व्यावसायिक अशी भारतीय संघाची वाटचाल आश्चर्यचकित करणारी आहे. १७ वर्षे विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय फुटबॉल संघात प्रभावित करण्याची क्षमता आहेच... ...