लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल, मराठी बातम्या

Football, Latest Marathi News

भारतापुढे बलाढ्य कोलंबियाचे तगडे आव्हान; प्रशिक्षक मातोस यांना चमकदार कामगिरीचा विश्वास - Marathi News |  Colombia's strong challenge ahead of India; Coach Matos believes in a brilliant performance | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारतापुढे बलाढ्य कोलंबियाचे तगडे आव्हान; प्रशिक्षक मातोस यांना चमकदार कामगिरीचा विश्वास

सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघ १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुस-या सामन्यात सोमवारी कोलंबियाविरुद्ध विजयाच्या निर्धाराने खेळेल. ...

खेळाडूंची शालीनता व शिस्त प्रभावित करणारी - Marathi News |  Affecting players' courtesy and discipline | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :खेळाडूंची शालीनता व शिस्त प्रभावित करणारी

फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील माहोल स्वप्नवत होता. आम्ही मुंबईमध्ये राष्ट्रीय संघाच्या शिबिरात होतो आणि भारत-अमेरिका लढतीबाबत उत्साहित होतो. ...

फ्रान्सने उडवला न्यू कॅलेडोनियाचा फडशा, इंग्लंडचाही धमाकेदार विजय; चिलीला ४-० ने लोळवले - Marathi News |  New Caledonia Floods, England's Bleached Victory; Chilli lifts 4-0 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फ्रान्सने उडवला न्यू कॅलेडोनियाचा फडशा, इंग्लंडचाही धमाकेदार विजय; चिलीला ४-० ने लोळवले

बलाढ्य फ्रान्सने १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ‘इ’ गटामध्ये धमाकेदार विजयी सलामी देताना न्यू कॅलेडोनियाचा ७-१ असा फडशा पाडला. ...

FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: जर्मनीची विजयी सलामी - Marathi News | World Cup under 17: Germany's winning salute | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: जर्मनीची विजयी सलामी

शेवटचे एक मिनिट शिल्लक असताना बदली खेळाडू नोवाक अवुकू याने शानदार गोल नोंदवताच जर्मनीच्या गोटात उत्साह संचारला. या गोलच्या बळावरच त्यांनी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...

FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: आज ग्रुप आॅफ डेथची रंगणार चुरस - Marathi News |  World Cup soccer under-17: Challenge of Group of Death will be played today | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: आज ग्रुप आॅफ डेथची रंगणार चुरस

स्टार खेळाडूंचा भरणा असलेला इंग्लंड संघ आपल्या पहिल्या सामन्यात चिलीच्या आव्हानाला सामोरे जाईल. ग्रुप आॅफ डेथ असलेल्या या गटातील दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने स्टेडियम खचाखच भरलेले असणार हे नक्की. ...

FIFA U-17 World Cup : अमेरिकेविरुद्धच्या सलामी सामन्यात भारताचा पराभव    - Marathi News | FIFA U-17 World Cup: India's defeat in the opening match against the United States | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA U-17 World Cup : अमेरिकेविरुद्धच्या सलामी सामन्यात भारताचा पराभव   

येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामी सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. ...

FIFA U-17 World Cup : जर्मनी, कोस्टारिकाचे लक्ष नॉकआउट - Marathi News | FIFA U-17 World Cup: Knockout of Germany, Costa Rica | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA U-17 World Cup : जर्मनी, कोस्टारिकाचे लक्ष नॉकआउट

गोव्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी (दि.७) दोन सामने रंगणार आहेत. त्यातील जर्मनी-कोस्टारिका या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ...

FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत गोल बरसले, भर पावसातही फुटबॉलप्रेमींचा उत्साह - Marathi News |  New Zealand - Turkey match level, Ahmad Kutucha, Max Mata's goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत गोल बरसले, भर पावसातही फुटबॉलप्रेमींचा उत्साह

भर पावसामध्ये झालेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामी सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध तुर्की लढत १-१ अशी बरोबरीत राहिली. ...