गोलरक्षक रिकार्डाे मोंटेनेग्रो याच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर कोस्टारिकाने गिनी संघाला २-२ अशा बरोबरीवर रोखले. या निकालानंतर १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ...
स्ट्रायकर युनूस डेल्फीच्या शानदार दोन गोलच्या बळावर इराणने मजबूत जर्मनी संघाला ४-० ने धक्का दिला. या विजयाबरोबरच इराणने १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. ...
पहिल्या सामन्यात बलाढ्य ब्राझीलकडून झालेल्या पराभवानंतर स्पेनने १७ वर्षांखालील फिफ विश्वचषक स्पर्धेत नवख्या नायजेरचा ४-० असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह स्पेनने बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. ...
डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या फिफा ज्युनियर विश्वचषक स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दहा हजार तिकिटे देण्यात आली. ...
एकहाती वर्चस्व राखलेल्या माली संघाने तुर्कीचा ३-० असा धुव्वा उडवत १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटात विजयी मार्ग पकडला. सलामीला मालीला पॅराग्वेविरुद्ध थोडक्यात हार पत्करावी लागली होती. ...
१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघाला दुस-या सामन्यात कोलंबियाविरुद्ध 2-1नं पराभवाला सामोर जावं लागलं आहे ...