अंतिम लढतीत इंग्लंडने पिछाडीवर पडल्यानंतरही उत्तम खेळ करत विश्वचषकावर नाव कोरलं. इंग्लंडने स्पेनची २-० अशी आघाडी मोडून काढत ५-२ अशा गोलफरकाने ही लढत जिंकली... ...
पॅरिस : भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूने चीनच्या चेन युफेईला सरळ दोन गेममध्ये नमवून पहिल्यांदाच फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ...
कोलकाता : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकाचे भारतात यशस्वी आयोजन झाल्याचे कौतुक करीत जागतिक फुटबॉल महासंघाचे प्रमुख जियानी इन्फन्टिनो यांनी २० वर्षांखालील विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल दावेदारी सादर करण्यासाठी भरवसा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.येथे ...
कोलकाता : येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये शनिवारी रात्री स्पेन आणि इंग्लंडच्या रुपाने दोन युरोपियन फुटबॉल शक्ती १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक उंचावण्यासाठी एकमेकांविरुद्ध भिडतील. ...
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत इंडियन लीग (आय लीग) व इंडियन सुपर लीग(आयएसएल) या देशातील अव्वल स्पर्धा खेळणारे मातब्बर संघांनीही नावनोंदणी केली आहे ...
बलाढ्य स्पेनने आपल्या तंत्रशुध्द खेळाच्या जोरावर तगड्या मालीचे आक्रमक आव्हान ३-१ असे सहजपणे परतावून लावत १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली ...