अकोला: अवघ्या महाराष्ट्रात फुटबॉल विश्वात ‘फुटबॉलचे भीष्माचार्य’ म्हणून ओळखल्या जाणारे अकोल्यातील ज्येष्ठ फुटबॉलपटू अत्ताउर रहेमान कुरेशी यांचे ११ जानेवारी रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. ...
के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी सामन्याच्या जादा वेळेत मिळालेल्या तीन मिनिटात संध्यामठ तरुण मंडळाच्या सतीश अहीर ने सलग दोन गोल करीत बलाढय फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर २-१ ने मात करीत जोरदार धक्का दिला. ...
के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ (अ) संध्यामठ तरुण मंडळावर २-० अशी एकतर्फी मात केली. दोन्ही गोल ‘दिलबहार’च्या निखिल जाधवने केले. शाहू स्टेडियम येथे रविवारी दिलबहार (अ) व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. ...
अकोला: राजस्थान बांदीकुई येथे झालेल्या ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याने विजयाची मोहोर उमटविली आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात अकोल्याच्या चमूने डीडीए दिल्ली संघाला ३-0 ने पराभूत करून ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंट जिंकली. ...
कांदिवलीच्या ठाकूर कॉलेज संघाला सलग दुस-या पराभवाचा सामना करावा लागल्याने युथ स्पोटर््स राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. शिलाँगच्या सेंट अँथोनीज सेकंडरी स्कूलविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागल्याने ठाकूर संघाचे आव्हान ...
२०१७ वर्ष भारतीय फुटबॉलसाठी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आणि अभिमानाचे ठरले. जागतिक क्रमवारीत उंचावलेले स्थान, १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद आणि आशिया चषक स्पर्धेसाठी मिळवलेली पात्रता यांसह अनेक क्षण भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी लक्षवेधी ठर ...
के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ (ब) व दिलबहार तालीम मंडळ(ब) यांच्यात गुरुवारी झालेला अटीतटीचा सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहीला. दोन्ही संघांना समर्थकांचे पाठबळ मोठ्या प्रमाणात लाभल्याने सामन्यांत रंगत वाढली होती. ...
जे.डी. पाटील सांगळूदकर स्मृती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कामठीच्या रब्बानी फुटबॉल क्लब संघाने पटकावले. १६ वर्षांखालील गटातील ही स्पर्धा स्थानिक अभ्यासा स्पोर्ट्स अॅकेडमी व जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय स्मृती केंद्र यांच्या संयुक्त व ...