सोनाली चिमटे हिने पूर्वार्धात नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर ‘आर. आर. चॅलेंजर्स’ने ‘मल्टी वॉरियर्स’चा पराभव करीत कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली ...
ला लिगा स्पर्धा यावेळी बार्सिलोनाने जिंकली होती. या स्पर्धेत सर्धाधिक गोल करण्याचा मानही त्याने पटकावला होता. त्यामुळेच त्याची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ...
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी पावसामुळे स्थगित झालेल्या दिलबहार तालीम मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ (अ) यांच्यातील उर्वरित सामना आज, शनिवारी दुपारी दोन वाजता, तर साखळी फेरीतील बालगोपाल तालीम मंडळ व प्रॅक्टिस क्लब (अ) यांच्यामधील अखेरचा सामना दुपारी ...
‘पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल खडतर असेल. पण असे असले तरी साखळी फेरीतून पुढे वाटचाल करणे अशक्य नक्कीच नसेल,’ असे मत भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू बायचुंग भूतिया याने व्यक्त केले. ...
पॅरिस सेंट जर्मनचा स्टार फुटबॉलपटू नेमार याची फ्रान्सचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे. दुखापतीमुळे त्याला तीन महिने संघाबाहेर राहावे लागले. ...
कोल्हापूर : बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने साईनाथ स्पोर्टसचा ४-० असा एकतर्फी; प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)ने नवख्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबवर १-० असा निसटता विजय मिळवीत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रवेश केला.शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या ...