आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेतील भारतीय फुटबॉल संघाची विजयी घोडदौड गुरुवारी न्यूझीलंडने रोखली. विजयी संघात सात बदल करण्याचा निर्णय भारतीय संघाच्या अंगलट आला. ...
यजमान भारतीय संघाला २-१ असा अनपेक्षित धक्का देत न्यूझीलंड संघाने इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेत खळबळ माजवली. या धमाकेदार विजयासह न्यूझीलंडने अंतिम फेरीच्या आपल्या आशा कायम राखल्या असून स्पर्धेत पहिल्यांदाच भारताला पराभवाची चव चाखावी लागली. ...
रशियात पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकादरम्यान इस्लामिक स्टेट(इसिस) घातपात घडवू शकते, असा सावधतेचा इशारा सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे. ...
हा विश्वचषक रंगणार आहे तो रशियामध्ये. त्यामुळे यजमानांची कामगिरी कशी होती, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. पण गेल्या आठ महिन्यांमध्ये रशियाला एकही सामना जिंकता आलेला नाही. ...
तुम्ही जर फुटबॉल विश्वचषकाशी संबंधित कोणती पैज लावणार असाल, तर जरा थांबा. कारण तुम्हाला अचूक निकाल सामन्यापूर्वी समजू शकतो. यामध्ये कुठलीही सट्टेबाजी किंवा फिक्संग अजिबात नाही. ...
वेगवेगळ्या गोष्टींसह नेहमीप्रमाणे फुटबॉलच्या ट्रॉफीची चर्चा यावेळी रंगली आहे. या ट्रॉफीचं नेहमीच सर्वांना आकर्षण असतं. कारण ही ट्रॉफी पूर्णपणे सोन्याने बनवण्यात आली आहे. ...