भारतीय फुटबॉल संघाने इंटरकाँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद पटकावण्यादरम्यान खूप जिद्द आणि लवचिकता दाखवली असल्याचे मत राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले. ...
दोन दिवसांनंतर फुटबॉलच्या सर्वांत प्रतिष्ठेच्या जेतेपदासाठी जगातील ३२ संघांदरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे. एकाच वेळी विविध स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार असल्याने फुटबॉलविश्वाची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. ...
प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये संघर्ष करणाऱ्या स्पेनच्या सुवर्णमय पिढीतील उर्वरित स्टार खेळाडू कदाचित आपल्या अखेरच्या विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्याच्या निर्धाराने सहभागी होतील. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या आठवड्यात खूप चांगली प्रगती झाली आहे. सर्वप्रथम महिला आशिया चषक अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला धक्का दिला. अनेकांना धक्का बसेल की मी याकडे प्रगती म्हणून का बघतोय. आजपर्यंत कधीही भारतीय महिलांनी आशिया चषक गमावलेला ...
विश्वकप स्पर्धेत स्टार खेळाडू लुई सुआरेजवर नियंत्रण राखावे लागेल, याला उरुग्वे संघाने प्राधान्य दिले आहे. इटलीचा डिफेंडर जॉर्जियो चिलिनीला चावा घेतल्यामुळे सुआरेजला २०१४ च्या विश्वकप स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. ...
निखिल कुलकर्णी, प्रथमेश हेरेकर, सिद्धेश यादव, सूरज शिंगटे, संकेत साळोखे यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघाने नागपूर जिल्हा संघाचा ५-१ असा धुव्वा उडवत महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धेचे दुसऱ्यांदा अजिंक्य ...