अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
तुम्ही दूध गरम पिता की थंड? गरम दूध पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? नसतील माहित तर अजिबात काळजी करू नका...आज जाणून घेऊयात कि रोज एक ग्लास गरम दूध प्यायचे फायदे काय काय असतात..त्यासाठी हा विडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा.. ...
तुम्हाला सोया मिल्क माहित असेल, आल्मंड मिल्क माहित असेल, कॅश्यू मिल्क माहित असेल किंवा ओट मिल्क माहित असेल पण तुम्हाला पोटॅटो मिल्क बद्दल माहितीये का? पोटॅटो मिल्क म्हणजेच बटाट्याच्या दूधाबद्दल आपण या व्हिडीओमध्ये माहिती घेणार आहोत. ...
मधुमेह असणाऱ्यांनी चपाती खावी की भाकरी? ज्यांना वजन कमी करायचेच आहे त्यांनी काय खावे भाकरी कि चपाती? असे बरेच प्रश्न सर्वाना असतात अश्याच तुमच्या सर्वे प्रश्नाचे उत्तर आम्ही या आजच्या व्हिडिओ मध्ये घेऊन आलो आहे तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा ...
दररोज सकाळी उठल्यानंतर पोटभर हेल्दी नाश्ता काय करायचा हा मोठा प्रश्न आपल्या समोर असतोच..या प्रश्नाचं एक सोपं उत्तर या व्हिडीओमधून आम्ही तुम्हाला देणार आहोत.. ...