लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday, फोटो

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
सकाळी चपात्या केल्या की दुपारपर्यंत वातड होतात? ८ टिप्स, २ दिवस राहतील मऊ, लुसलुशीत राहतील - Marathi News | How To Remain Roti Soft For Long Time : How To Keep Soft Roti For Next Day | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सकाळी चपात्या केल्या की दुपारपर्यंत वातड होतात? ८ टिप्स, २ दिवस राहतील मऊ, लुसलुशीत राहतील

How To Remain Roti Soft For Long Time : गोळा लाटण्यापूर्वी त्यावर तेल किवा तूप लावताना फक्त मध्यभागी लावा. कडांना लावू नका. यामुळे चपातीची घडी चांगली होते आणि ती फुगताना चांगली हवा आत पकडते. ...

Winter Food : मुलांना या ७ पदार्थांतून गुपचूप भाज्या खाऊ घाला, कळणारही नाही आणि चवही आवडेल - Marathi News | Winter Food: Secretly feed vegetables to your children from these 7 foods, they won't even know and they will love the taste | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Winter Food : मुलांना या ७ पदार्थांतून गुपचूप भाज्या खाऊ घाला, कळणारही नाही आणि चवही आवडेल

Winter Food: Secretly feed vegetables to your children from these 7 foods, they won't even know and they will love the taste : लहान मुलांना द्या हे खास पदार्थ. नक्की आवडतील आणि पौष्टिकही असतात. ...

बाजरीची भाकरी थापताना तुटते, फुगत नाही ? ६ ट्रिक्स - भाकरी दिवसभर राहील मऊ - लुसलुशीत फुगेल टम्म... - Marathi News | How To Make Perfect Bajrichi Bhakri 6 tips & tricks for making bajra bhakari | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बाजरीची भाकरी थापताना तुटते, फुगत नाही ? ६ ट्रिक्स - भाकरी दिवसभर राहील मऊ - लुसलुशीत फुगेल टम्म...

How To Make Perfect Bajrichi Bhakri : 6 tips & tricks for making bajra bhakari : बाजरीची भाकरी अगदी मस्त मऊ, गोल आणि टम्म फुगलेली करण्यासाठी ६ ट्रिक्स... ...

काजू-बदाम की अंजीर, सर्वात पौष्टिक सुकामेवा कोणता? कुणी काय खावं, काय टाळावं.. - Marathi News | Which is the most nutritious dry fruit, cashews, almonds or figs? What should we eat , see how to eat dry fruits | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :काजू-बदाम की अंजीर, सर्वात पौष्टिक सुकामेवा कोणता? कुणी काय खावं, काय टाळावं..

Which is the most nutritious dry fruit, cashews, almonds or figs? What should we eat , see how to eat dry fruits : जाणून घ्या, कोणता सुकामेवा आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरतो. ...

रोज भात करण्यासाठी कोणता तांदूळ योग्य? कोणत्या तांदळासाठी किती कुकरच्या शिट्ट्या केला तर भात छान शिजतो.. - Marathi News | How Many Whistles to Cook Rice In a Pressure Cooker : How To Cook Prefect Rice In Cooker | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोज भात करण्यासाठी कोणता तांदूळ योग्य? कोणत्या तांदळासाठी किती कुकरच्या शिट्ट्या केला तर भात छान शिजतो..

How Many Whistles to Cook Rice In a Pressure Cooker : कोलम, सुरती किंवा उकडी तांदूळ असेल तर जेव्हाही तुम्ही प्रेशर कुकरमध्ये भात कराला तेव्हा एक कप भातात २.५ कप पाणी घाला आणि ४ ते ५ शिट्ट्या घ्या. ...

हिवाळ्यात आहारात हवेतच असे ५ फूड - कॉम्बिनेशन! कडाक्याच्या थंडीतही राहाल हेल्दी, ठणठणीत... - Marathi News | Ayurvedic winter food combination winter warming food combos Ayurvedic superfoods for winter foods that keep body warm naturally | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात आहारात हवेतच असे ५ फूड - कॉम्बिनेशन! कडाक्याच्या थंडीतही राहाल हेल्दी, ठणठणीत...

Ayurvedic winter food combination : winter warming food combos : Ayurvedic superfoods for winter : healthy winter food pairing : foods that keep body warm naturally : थंडीच्या दिवसांत आरोग्याचा लहान - सहान कुरबुरी सतावतात, यासाठी खावेत असे खास पदार्थ ...

कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ... - Marathi News | how to make soft rotis roti making hacks kitchen hacks for soft rotis | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...

how to make soft rotis : roti making hacks : kitchen hacks for soft rotis : चपात्या दिवसभर मऊ आणि लुसलुशीत ठेवण्यासाठी खास ५ ट्रिक्स... ...

काकडीचे ५ पदार्थ म्हणजे चव चमचमीत आणि पचायला हलके- पौष्टिक, पारंपरिक चवीचा खजिना - Marathi News | 5 cucumber dishes that are delicious and easy to digest - a treasure trove of nutritious, traditional flavors, must try recipes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :काकडीचे ५ पदार्थ म्हणजे चव चमचमीत आणि पचायला हलके- पौष्टिक, पारंपरिक चवीचा खजिना

5 cucumber dishes that are delicious and easy to digest - a treasure trove of nutritious, traditional flavors, must try recipes : चवीला एकदम मस्त असणाऱ्या या रेसिपी नक्की करा. काकडीचे असेही पदार्थ असतात. ...