अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Dussehra 2025 Gulab Jamun Recipe : गुलाबजामचं पीठ मळताना त्यात दूध आणि पाणी वापरा. मिश्रण इतकं मऊ असावं त्याचे गोळे सहज वळता येतील आणि भेगा पडणार नाही. ...
दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी 'जागतिक असून, हृदय दिन' साजरा केला जातो. हृदयविकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जीवनशैलीतील बिघाड, मानसिक ताणतणाव, चुकीचा आहार व अयोग्य व्यायाम ही यामागची प्रमुख कारणे आहेत. ...
Papaya Seeds Benefits : पपईची बी लिव्हरला टॉक्सिनपासून मुक्त करते आणि त्याची कार्यक्षमता वाढवते. ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि सिरॉसिससारख्या समस्यांपासून बचाव होतो. ...
Amaranth Flour & Sweet Potato Puri For Fasting : Rajgira & Ratale Puri For Fastig : How To Make Rajgira & Ratale Puri For Fastig : मस्त गरमागरम, कुरकुरीत, खमंग आणि मन तृप्त करणाऱ्या या पुऱ्या उपवासाचा आनंद नक्कीच द्विगुणित करतात. ...