अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Benefits Of Eating Too Much Jackfruit:उन्हाळ्यात फसण खावं की नाही याबाबत लोक कन्फ्यूज असतात. पण खरंच उन्हाळ्यात फणस खाल्ल्याने नुकसान होतं का आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊ... ...
शेवगा, ज्याला "ड्रमस्टिक" म्हणूनही ओळखले जाते. शेवगा एक अत्यंत पोषक आणि आरोग्यदायी शेंगभाजी आहे. भारतात तसेच जगभरात शेवग्याला सुपरफूड म्हणून मान्यता देखील मिळालेली आहे. कारण यात शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. ...
Kairicha Thecha Recipe : Raw Mango Thecha : How To Make Raw Mango Thecha : Maharashtrian Style Kairicha Thecha Recipe : नेहेमीचा तोच तो ठेचा करण्यापेक्षा यंदा, कैरीचा चटपटीत आंबट - गोड चवीचा ठेचा खाऊन तर पाहा... ...
How to make crispy dosa in one hour: Instant dosa recipe without soda: No soda no eno dosa recipe: Quick dosa batter for breakfast: सकाळच्या नाश्त्यात तासाभरात बनवता येणारा डाळ-तांदळाचा कुरकुरीत डोसाची रेसिपी पाहूया. ...