अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Dark Chocolate Benefits : कोको जास्त प्रमाणात असलेलं डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ल्यानं अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि खनिज मिळू शकतात. सोबतच यानं हृदयरोगांपासूनही बचाव होऊ शकतो. ...
Kitchen Tips: शेंगदाण्याची सालं काढण्याचं काम खूप अवघड आणि वेळखाऊ वाटत असेल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..(1 simple trick to peel off roasted peanut) ...
Ashadhi Special: Make Bhagar Amti for fasting! Soft Bhagar and spicy peanut Amti, a sparkling treat for Ekadashi : यंदा उपासाला करा असा मस्त बेत. झटपट करा शेंगदाणा आमटी. ...
Sohari Leaf Health Benefits: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्रिनिदादच्या दौऱ्यावर असताना त्यांना सोहरीच्या पानावर जेवण वाढलं गेलं. भारतीय संस्कृतीशी संबंध असलेल्या या पानावर जेवतानाचा फोटो मोदींनीही शेअर केला. ...
Indian tadka, Let's make something desi! Special food for kids, eat hot desi burgers during monsoon : बर्गर करायला एकदम सोपा पण भारतीय पद्धतीत. मस्त चमचमीत पदार्थ. लहान मुलांसाठी मेजवानीच. ...
Kandenavami 2025 : जातिवंत खवय्ये चमचमीत खाण्याचे निमित्त शोधत असतात; ६ जुलै रोजी चातुर्मास सुरू होतोय म्हटल्यावर आजची आषाढ नवमी कांदे नवमी म्हणून साजरी करण्याचे असेच एक निमित्त! ...