लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाककृती 2023

Food recipes 2023 in Marathi

Food recipes 2023, Latest Marathi News

आजी-आईच्या हातची चव असलेले, आठवणींच्या रंगात रंगलेले खमंग-चविष्ट पारंपरिक पदार्थ. परंपरा आणि नवेपणाची अस्सल मराठमोठी चव.
Read More
गव्हाच्या भुशाची भाजी आता कोणी करत नसेलही,पण एकेकाळच्या गरीबीची चविष्ट आठवण! - Marathi News | Gahu Bhusa Bhaji Recipe :Although no one does the vegetable of wheat husk anymore, but it is a tasty reminder of the poverty of the past! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाच्या भुशाची भाजी आता कोणी करत नसेलही,पण एकेकाळच्या गरीबीची चविष्ट आठवण!

Gahu Bhusa Bhaji Recipe : गरीबाचं पोट भरणारा कोंड्याचा मांडा असा हा पदार्थ, मात्र चव अशी अप्रतिम आणि पोषणही भरपूर! ...

कांद्याचे थालीपीठ तर नेहमीचेच, करून बघा मुगाच्या डाळीचे खुसखुशीत- खमंग थालीपीठ, घ्या सोपी रेसिपी  - Marathi News | How to make moong dal paratha, mugachya daliche thalipith, healthy breakfast recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांद्याचे थालीपीठ तर नेहमीचेच, करून बघा मुगाच्या डाळीचे खुसखुशीत- खमंग थालीपीठ, घ्या सोपी रेसिपी 

Moong Dal Thalipith Recipe: मुगाच्या डाळीचं थालीपीठ किंवा पराठा, मुलांना डब्यात देण्यासाठी एक चवदार आणि पौष्टिक पदार्थ. बघा झटपट होणारी सोपी रेसिपी...(How to make moong dal paratha) ...

नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट - Marathi News | Nagpanchami and Shravan Special, How to make gavhachi kheer? traditional recipe of wheat kheer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट

Nagpanchami and Shravan Special: गव्हाची खीर कशी करायची याचं परफेक्ट प्रमाण माहिती करून घ्या.. मग खीर चुकण्याचा- हुकण्याचा प्रश्नच नाही.(How to Make Gavhachi Kheer- 5 tips?) ...

लवकर थकून जाता? एनर्जीच उरत नाही? फक्त १ 'एनर्जी बॉल' खा- दिवसभर फ्रेश रहाल, बघा रेसिपी - Marathi News | Energy balls recipe by Pooja Makhija, Best food for boosting your energy level, super healthy laddoo recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लवकर थकून जाता? एनर्जीच उरत नाही? फक्त १ 'एनर्जी बॉल' खा- दिवसभर फ्रेश रहाल, बघा रेसिपी

Food And Recipe: लवकर थकून जात असाल, कोणत्याही कामात उत्साह वाटत नसेल तर हा एनर्जी बॉल खाऊन बघाच... असं सांगत आहेत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा (Pooja Makhija). ...

गव्हाच्या कोंड्याचे धापोडे करण्याची पारंपरिक कृती, ९९ वर्षांच्या आजीची माया! - Marathi News | how to make a traditional maharashtrian dish-gavhachya kondyache dhapode, lokmatsakhi food contest | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाच्या कोंड्याचे धापोडे करण्याची पारंपरिक कृती, ९९ वर्षांच्या आजीची माया!

गव्हाच्या कोंड्याचे धापोडे हा पारंपरिक पदार्थ, तो पौष्टिकही आहे चविष्टही! ...

मुलांना सॅण्डविच खूप आवडतं, मग भरपूर भाज्या घालून करा पोळीचे सॅण्डविच! पोटभरीचा चटकमटक खाऊ - Marathi News | Chapati sandwich from leftover roti, How to make sandwich from roti? roti sandwich recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना सॅण्डविच खूप आवडतं, मग भरपूर भाज्या घालून करा पोळीचे सॅण्डविच! पोटभरीचा चटकमटक खाऊ

Roti Sandwich Recipe: पोळी भाजी असं तेच ते खाण्याचा मुलांना खूपदा कंटाळा येतो. अशावेळी हा एक छान उपाय करता येईल. पोळी भाजी दोन्ही पटापट संपेल.... ...

रोजचं भाजी- वरण होईल खमंग- चविष्ट, फक्त 'हा' सिक्रेट पदार्थ करून ठेवा आणि घाला, बघा रेसिपी - Marathi News | Chilli paste for snacks, Chilli paste for making sabji and daal tasty, How to give special taste to regular sabji, Cooking tips for tasty sabji  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजचं भाजी- वरण होईल खमंग- चविष्ट, फक्त 'हा' सिक्रेट पदार्थ करून ठेवा आणि घाला, बघा रेसिपी

How to Give Special Taste To Regular Sabji: मसालेदार भाज्या करण्यासाठी खमंग वाटण करायला वेळ नसेल, तर ही चिली पेस्ट किंवा मिरची पावडर घरी तयार करून ठेवा (how to make chilli paste). रोजचेच पदार्थ मग बघा कसे खमंग होतील.... ...

Food Recipe: पावसाळ्याचा वाढता गारठा आणि तोंडी लावायला करा अळिवाचे पौष्टिक लाडू! - Marathi News | Food Recipe: Make nutritious plum ladoo for the increasing cold of monsoons; it's really mouth watering! | Latest food News at Lokmat.com

फूड :Food Recipe: पावसाळ्याचा वाढता गारठा आणि तोंडी लावायला करा अळिवाचे पौष्टिक लाडू!

Monsoon food Recipe: पावसाळ्यात वरचेवर लागणाऱ्या भुकेला उत्तम पर्याय म्हणजे अळिवाचा लाडू; लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडणार याची गॅरेंटी! ...