Food recipes 2023 in Marathi FOLLOW Food recipes 2023, Latest Marathi News आजी-आईच्या हातची चव असलेले, आठवणींच्या रंगात रंगलेले खमंग-चविष्ट पारंपरिक पदार्थ. परंपरा आणि नवेपणाची अस्सल मराठमोठी चव. Read More
बाजरीच्या बिस्किटांची प्रक्रिया देखील सोपी आहे आणि ती घरच्या घरी सहजपणे केली जाऊ शकते. ज्यामधून बाजरी उत्पादक बाजारीचे मूल्यवर्धन देखील करू शकतात. ...
भर पावसात भाजलेली गरम कणसे खाण्याचा आनंद काही निराळाच असल्याने या कणसांना खवय्यांची पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेकांची पावले सध्या मक्याची कणसे खाण्यासाठी चौकाचौकांत विक्री होत असलेल्या मुख्य रस्त्यांवर लागलेल्या गाड्यांकडे वळत आहेत. ...
Gadchiroli : कुठं मिळतात लाल मुंग्या? कशी बनते लाल मुंग्यांची चटणी जाणून घ्या ...
मसाला खरेदीकडे गृहिणींचा कल : पावसाळ्याच्या आधीच तयार करतात मसाला ...
ग्रामीण भागासह शहरी भागातही ज्वारीचे सेवन वाढले, ज्वारीत किती असतात पौष्टीक गुणधर्म? जाणून घ्या.. ...
Food Recipe: केळी सुस्थितीत असली तर प्रसाद म्हणून वाटता येतात, पण अति पिकलेली केळी फेकून न देता ट्राय करा सोप्या रेसेपी. ...
Shravan Somwar 2023: श्रावणात महादेवाला प्रिय अशा चुरमा लाडूचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे, ते घरच्या घरी कसे बनवायचे ते जाणून घ्या! ...
या स्पर्धेत गावातील १४ महिला बचतगटातील १९ महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम पाच थाळीची निवड करण्यात आली. ...