लग्नात जेवण केल्यानंतर काही वेळाने पाहुणे मंडळींपैकी ३८ जणांना हगवण व ओकारीचा त्रास जाणवायला लागला. त्यात नववधू व वराचाही समावेश आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सुटीही देण्यात आली. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती ...
येथील नई आबादी परिसरात एका लग्नसोहळ्यात बिर्याणी खाल्ल्याने ३०० जणांना विषबाधा झाली आहे. त्यातील १६ रूग्णांना अतिदक्षता म्हणून नांदेड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : तालुक्यातील हाडोळी येथे वर्ल्ड व्हिजन या सेवाभावी संस्थेने शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केलेला खाऊ (चिवडा) खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली.तालुक्यात ३५ ग्रामपंचायत अंतर्गत विविध कार्य करणाऱ्या वर्ल्ड व्हिजन ...
शहरातील हेल्थ झोन म्हणविणाऱ्या रामदासपेठ परिसरात एका हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. झाडीपट्टीतील प्रख्यात कलावंत सदानंद बोरकर यांच्याबाबतीत रामदासपेठेतील क्रीम कॉर्नर या रेस्टॉरेंटमध्ये अशी घटना घडली आहे. त्यांनी रेस्टॉरेंटमध्ये वाढ ...
शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांच्या मध्यभागी असलेल्या संगमेश्वर या गावी पूजेसाठी आलेल्या एका जोडप्याने वाटलेल्या पेढ्यांमुळे तेथील आदिवासीवस्तीतील लोकांना विषबाधा झाली. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून विषबाधा झालेल्यांपैकी २७ जण गंभीर आहेत. ...
रावेत येथील एका लग्न समारंभात जेवण केल्यानंतर सुमारे चौदा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. संबंधितांना उलट्याचा त्रास झाल्याने देहूरोड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...