लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्नातून विषबाधा

अन्नातून विषबाधा

Food poisoning, Latest Marathi News

धुळ्यात २०० प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा; सायंकाळी जेवणानंतर मैदानावर जाताच... - Marathi News | 200 trainees police food poisoned in Dhule; As soon as we go to the ground wometing after dinner, rust to hospital | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात २०० प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा; सायंकाळी जेवणानंतर मैदानावर जाताच...

धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सध्या 630 प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. ...

भगर खाताना काळजी घ्या; मराठवाड्यात ६०२ जणांना भगरीतून विषबाधा - Marathi News | Be careful when eating bhagar; In Marathwada 602 people were poisoned by Bhagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भगर खाताना काळजी घ्या; मराठवाड्यात ६०२ जणांना भगरीतून विषबाधा

मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ...

धक्कादायक! पोटदुखी, उलट्या...; हॉस्टेलमध्ये जेवल्यावर 100 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | stomach ache vomiting more than 100 students got food poisoning after eating food in noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! पोटदुखी, उलट्या...; हॉस्टेलमध्ये जेवल्यावर 100 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

विद्यार्थ्यांनी जेवण करताच त्यांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. ...

महाप्रसादाच्या भगरीतून ६५० जणांना विषबाधा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील प्रकार - Marathi News | 650 people poisoned by Mahaprasad's bhagr; four districts of Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाप्रसादाच्या भगरीतून ६५० जणांना विषबाधा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील प्रकार

लातुरमधील देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथे ४४३, तर हिंगोलीतील खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली. ...

‘नवोदय’ च्या १२९ विद्यार्थ्यांना विद्यालयातील अन्नातून विषबाधा, सांगेली येथील प्रकार : काहींची प्रकृती होती गंभीर - Marathi News | 129 students of 'Navodaya' were poisoned by school food in Sangeli; some were in critical condition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘नवोदय’ च्या १२९ विद्यार्थ्यांना विद्यालयातील अन्नातून विषबाधा, सांगेली येथील प्रकार : काहींची प्रकृती होती गंभीर

सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...

भगर खाताना काळजी घ्या! परभणी जिल्ह्यात भगरीतून ८० जणांना विषबाधा - Marathi News | Be careful while eating bhagar! In Parbhani district, 80 people were poisoned by Bhagar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भगर खाताना काळजी घ्या! परभणी जिल्ह्यात भगरीतून ८० जणांना विषबाधा

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू; उपवासात भगर खाणे टाळण्याचे आवाहन ...

सेनगावात भगर खाल्ल्याने २४ भाविकांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर - Marathi News | 24 devotees poisoned by eating bhagar in Sengaon, all in stable condition | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात भगर खाल्ल्याने २४ भाविकांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

सेनगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू; भाविकांची प्रकृती स्थिर ...

वाघनाळवाडीत हरिनाम सप्ताहाच्या प्रसादात भगर खाल्ल्याने २०० जणांना विषबाधा - Marathi News | In Waghnalwadi 200 people were poisoned by Bharri, all are out of danger | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाघनाळवाडीत हरिनाम सप्ताहाच्या प्रसादात भगर खाल्ल्याने २०० जणांना विषबाधा

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची आरोग्य यंत्रणेची माहिती ...