अन्नातून विषबाधा, मराठी बातम्या FOLLOW Food poisoning, Latest Marathi News
सँडविच खाल्ल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी मुलांना अचानक उलट्या आणि चक्कर असा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले ...
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज ...
भगर खाल्ल्यानंतर अचानक पोटात दुखून उलटी, जुलाबाचा अनेकांना त्रास झाला. ...
शाळा प्रशासन, पुरवठादार दोषी! कळव्यातील विषबाधाप्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा; तक्रारीनंतर कारवाई ...
सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे तुपाची मागणी वाढली आहे. परंतु तुपातील भेसळ हे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. ...
बिस्कीट खात असताना अचानक विद्यार्थ्यांना मळमळ होण्यास सुरुवात झाली. पैठण तालुक्यातील केकत जळगाव झेडपी शाळेतील घटना ...
यापैकी ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, काही विद्यार्थी अत्यवस्थ आहेत. ...
श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी आणलेल्या पदार्थावर किंवा तयार खाद्य पदार्थावर 'बेस्ट बिफोर'ची मुदत पाहिल्यानंतरच ते पदार्थ खरेदी करा, असा सल्ला अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात येत आहे. ...