गाई-म्हशींचे दूध वाढविण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘आॅक्सिटोसिन’ औषधाची विक्री करणाऱ्या औषध दुकानांच्याविरोधात रविवारपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोहीम उघडली आहे. नागपुरात ही मोहीम सोमवारी सुरू झाली. औषध दुकानांच्या तपासणीची कामे सुरू झाली असून ‘ ...
अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मुंगसरे येथील दोन एकर जागेत अत्याधुनिक लॅब उभारण्याचा प्रस्ताव जवळपास दशकभरापासून सरकार दरबारी धूळ खात पडला आहे. नाशिकमधील अन्न पदार्थांचे नमुने तपासणी प्रयोगशाळा (फूड लॅब) गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस उपनिरीक्षक हिंतेंद्र विचारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींनी हा गुटखा कुठून आणला आणि तो कोणाला विकणार होते त्याचा पोलीस शोध घेत आहेत. ...
भांडुप पश्चिमेतील सह्याद्री विद्यामंदिर या खासगी शाळेत गुरुवारी १६ विद्यार्थ्यांना खिचडीची बाधा झाली. त्यानंतर, अन्न व औषध प्रशासन विभागाने तेथील अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. ...