विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकलच्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने या प्रकरणाला गंभीरतेने घेत ही माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) पाठविली आहे. संबंधित डॉक्टरवर ...
विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने धाड टाकून १२ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. पुढील कारवाईसाठी औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर शासकीय वैद्यकी ...
दोन महिन्यांपूर्वी पकडलेला ८ लाख २३ हजार ४०० रूपयांचा गुटखा पिंपळनेर येथे नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व पिंपळनेर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी केली. ...
दूध व अन्न पदार्थात भेसळ करणा-या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करून संबंधिताला जन्मठेपेची शिक्षा करण्यासंदर्भात प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ...
अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या कारवाई करत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालताना संशयितरित्या आढळलेल्या टेंपोचा पाठलाग करून तब्बल १३ लाख ४८ हजार चारशे रुपयांचा गुटखा जप्त केला. ...
भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर केवळ कारवाई करण्यात येते. त्यानंतर विक्रेत्यांचे काय होते, याची माहिती बाहेर येत नाही. किरकोळ दंड आकारून त्यांना सोडण्यात येते. अन्न सुरक्षा मानके कायद्यात सहा महिन्याची शिक्षा किंवा पाच लाखांपर्यंत दंड आक ...
दिवाळीत मिठाई खरेदी करीत असाल तर सावधान. मिठाईमध्ये भेसळ होत असल्याची बाब समोर आली आहे. याला गंभीरतेने घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आतापर्यंत खाद्य तेलापासून ते खव्यापर्यंतचे ५५ नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहे. हे नमुने शहरातील बड्या ...