राज्यात बंदी असलेला विविध प्रकारचा २६ लाखांचा गुटका गुजरातवरून आयशर ट्रकमधून पुण्याला जात असताना उपनगर पोलिसांनी जेलरोड नारायणबापूनगर चौकात पकडला. यावेळी ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. ...
पैठण येथील उद्यान रोडवरील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांच्या वसतिगृहातील मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. ...
समाजातील बदलत्या खानपान पद्धतीमुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मतिथी वर्षानिमित्ताने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गर्भपातावरील औषधांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या कामठी येथील अल्फा मेडिकोज या औषध दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकून कारवाई केली. या कारवाईने पुन्हा एकदा अवैध औषध विक्रीकर्त्यांचे धाबे दणाणले आहे. ...
नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी-सापुतारा रस्त्यावर करंजखेड फाट्याजवळ सापळा रचून वणीकडे येणारा ट्रक अडवून ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. चालकास ताब्यात घेत ट्रक जप्त करण्यात आला. ...