समाजातील बदलत्या खानपान पद्धतीमुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जन्मतिथी वर्षानिमित्ताने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने स्वस्थ भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गर्भपातावरील औषधांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या कामठी येथील अल्फा मेडिकोज या औषध दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकून कारवाई केली. या कारवाईने पुन्हा एकदा अवैध औषध विक्रीकर्त्यांचे धाबे दणाणले आहे. ...
नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी-सापुतारा रस्त्यावर करंजखेड फाट्याजवळ सापळा रचून वणीकडे येणारा ट्रक अडवून ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. चालकास ताब्यात घेत ट्रक जप्त करण्यात आला. ...
विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकलच्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने या प्रकरणाला गंभीरतेने घेत ही माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) पाठविली आहे. संबंधित डॉक्टरवर ...
विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने धाड टाकून १२ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. पुढील कारवाईसाठी औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर शासकीय वैद्यकी ...