कर्नाटक आणि दिल्ली येथे नागपुरातून पाठविण्यात येणारी ८५.८३ लाख रुपये किमतीची ४९,९२४ किलो विषारी सुपारी गुरुवारी अन्न व प्रशासन विभागाने जप्त केली. या कारवाईने सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. ...
वर्धा रोड येथील पंचतारांकित हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये जेवणात अळ्या निघाल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलवर कारवाई करून खाद्यान्नाचे तीन नमुने घेतले होते. या नमुन्याचा अहवाल आला असून एका नमुन्यात पनीर कमी दर्जाचे भेस ...
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे २ जानेवारीला पाचपावली, रेल्वे गेट क्र. १ येथील गंगा स्वीट या बनावट पिस्त्याचा वापर करून सोनपापडी तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून ३ लाख १६ हजार ७४५ रुपये किमतीची ४८७३ किलो सोनपापडी जप् ...
खाद्यतेलाच्या पॅकेजिंग लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री आणि झिरो कोलेस्ट्रॉल उत्पादन लिहिता येणार नाही. यासंदर्भात एक विशेष तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासन विभाग सुरू करणार आहे. ...
राज्यात बंदी असलेला विविध प्रकारचा २६ लाखांचा गुटका गुजरातवरून आयशर ट्रकमधून पुण्याला जात असताना उपनगर पोलिसांनी जेलरोड नारायणबापूनगर चौकात पकडला. यावेळी ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. ...
पैठण येथील उद्यान रोडवरील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांच्या वसतिगृहातील मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. ...