सांगली, मिरजेसह जिल्ह्यात दिल्ली, गुजरातमधून गुटख्याची तस्करी होत आहे. माव्यासाठी लागणारी सुगंधित तंबाखू नजीकच्या कर्नाटक राज्यातून आयात केली जात आहे. ...
सध्या कोणत्याही ऋतूत कोणतीही फळे मिळत आहेत़ त्यातच उन्हाळ्यात पाणीदार फळांसह आंबा, द्राक्ष या पिकांवर कॅल्शियम कार्बाइड वापरून ती लवकर पिकवून विकली जातात़ ...
राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची नांदेडात सर्रासपणे विक्री केली जात असून शुक्रवारी अर्धापूर शहरात एका घरावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून पावणेदोन लाखांचा गुटखा पकडला़ ...
गुटखाबंदीच्या निर्णयानंतरही शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा विक्री केला जातो़ अशा विक्रेत्यांवर धाडी टाकून अन्न व औषध प्रशासनाने ४० लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता़ ...
हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलवर खाद्यान्न बनविण्यासाठी येणाऱ्या खाद्यतेलाचा वारंवार उपयोग करण्यात येत असल्याचे नेहमीच दिसून येते. वारंवार तेल गरम करून तयार करण्यात येणारे खाद्य पदार्थ आरोग्यास अपायकारक आहे. आता भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल ...