अन्न व औषध प्रशासन विभागाने मेदनकरवाडी, आळंदी फाटा येथून ३ लाख ४० हजार ९३५ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई (दि. २८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली असून, याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत परवाना न घेता अन्नपदार्थ विक्री करणाºया पारनेर तालुक्यातील पोखरी येथील पंधरा व्यवसायिकांवर अन्न, औषध प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली़. ...