मिठाईच्या दुकानातील 'ट्रे'वर किंवा डब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरली जाऊ शकते, अर्थात या मिठाईची ‘एक्सपायरी डेट’ काय आहे, कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहे, याची तारीख टाकण्याचे निर्देश अन्न व औषधी प्रशासनाने दिले आहे. ...
स्वस्त धान्य दुकानधारकांकडून रेशनच्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. या काळ्या बाजारातून धान्याची खरेदी-विक्री होत असल्याने गरिबांना कमी धान्य दिले जाते किंवा दिलेच जात नाही, असे प्रकार उघडकीस येत आहेत. ...
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थ आणि खाद्यतेलामध्ये भेसळीची सर्वाधिक शक्यता असून ग्राहकांनी सावधतेने खरेदी करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केले आहे. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे दोन खाद्यतेल विक्रेत्यावर धाड टाकून २ लाख २४ हजार ८० रुपयांचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त केला. ...