लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुलं

flower Garden Ideas and Care Tips , मराठी बातम्या

Flower, Latest Marathi News

फुलं-Flower- फुलांची सजावट ते फुलझाडांची लागवड, देशीविदेशी पुष्परचना आणि पारंपरिक पुष्पऔषधींपर्यंत तपशीलवार माहिती.
Read More
Flower Market : श्रावण महिन्यात फुलांचे भाव कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | latest news flower market How will the prices of flowers be in month of Shravan Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :श्रावण महिन्यात फुलांचे भाव कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर 

Flower Market : पुढील काही दिवसांत श्रावण महिना सुरु होणार असून या महिन्यात फुलांना मागणी वाढलेली असते. ...

राज्य शासनाचे ‘मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स’ धोरण, मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती  - Marathi News | State Government's Make in Maharashtra Natural Flowers Policy, Information from Minister Pankaja Munde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्य शासनाचे ‘मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स’ धोरण, मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती 

कृत्रिम प्लास्टिक फुलांच्या वापरावर निर्बंध आणण्याच्यादृष्टीने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठक ...

पावसामुळे फुलशेतीचे नुकसान; आवक झाली कमी, सणाच्या तोंडावरच वाढणार भाव - Marathi News | Rains cause damage to flower farming; arrivals are low, prices will increase just before the festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे फुलशेतीचे नुकसान; आवक झाली कमी, सणाच्या तोंडावरच वाढणार भाव

ful bajar bhav फुलांचे भावदेखील दीडपट वाढले आहेत. गुरुपौर्णिमेला उच्चांकी दर गाठलेल्या फुलांच्या महागाईत श्रावण महिन्यात आणखी भर पडणार आहे. ...

Phul Market Pune : गुरुपौर्णिमेमुळे फुलांच्या बाजारात तेजी; कोणत्या फुलाला कसा भाव? - Marathi News | Phul Market Pune : Flower market booms due to Guru Purnima; What is the price of which flower? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Phul Market Pune : गुरुपौर्णिमेमुळे फुलांच्या बाजारात तेजी; कोणत्या फुलाला कसा भाव?

phul market गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरात व उपनगरांत साईबाबा, शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्तमंदिरासह विविध धार्मिक ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ...

Flower Market : बाजारात फुलांची आवक घटली; कसे मिळाले दर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Flower Market: Arrival of flowers in the market has decreased; Read in detail how the prices were obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात फुलांची आवक घटली; कसे मिळाले दर वाचा सविस्तर

Flower Market : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फुलांची व हारांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, सध्या अपेक्षित पाऊस नसल्यामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. (Flower Market) ...

पावसाळ्यात रातराणीला बहर येण्यासाठी करा ३ गोष्टी! मंद-धुंद सुगंधाने भरुन जाईल घर - Marathi News | how to grow raat rani plant, 3 tricks to get maximum flowers from night bloomimg jasmine or raat rani plant? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात रातराणीला बहर येण्यासाठी करा ३ गोष्टी! मंद-धुंद सुगंधाने भरुन जाईल घर

Gardening Tips For Raat Rani Plant: रातराणीचं रोप नुसतंच वाढतंय पण त्याला म्हणावी तशी फुलं येत नसतील तर हे काही घरगुती उपाय करून पाहा..(3 tricks to get maximum flowers from night bloomimg jasmine or raat rani plant) ...

तोडणीचा खर्चही निघेना; दोन एकरातील फुलशेतीवर शेतकऱ्याने फिरवला नांगर - Marathi News | Even the cost of harvesting was not covered; Farmer ploughed a two-acre flower farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तोडणीचा खर्चही निघेना; दोन एकरातील फुलशेतीवर शेतकऱ्याने फिरवला नांगर

Flower Market : पार्टी म. येथील तरुण शेतकरी आकाश देशमुख यांनी दोन एकरात शेवंती फुलांची लागवड केली होती. परंतु वेळेवर फूल तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे आणि बाजारपेठेत फुलाला कवडीमोल दर मिळत आहे.  त्यामुळे दोन एकरातील फुलशेतीवर नांगर फिरवला आहे. ...

रांगोळी काढताना फुलांच्या पाकळ्यांचा रंग बदलण्याची भन्नाट ट्रिक- रांगोळी होईल आणखी देखणी - Marathi News | Rangoli Designs: Special trick to color white flower petals - how to colour white petals of flower for rangoli, attractive rangoli designs using white petals, how to give different colours to white petals of flower | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रांगोळी काढताना फुलांच्या पाकळ्यांचा रंग बदलण्याची भन्नाट ट्रिक- रांगोळी होईल आणखी देखणी

How To Colour White Petals Of Flower For Rangoli: पांढऱ्या फुलांच्या पाकळ्यांना वेगवेगळ्या रंगात रंगवून रांगोळीमध्ये कशा पद्धतीने वापराव्या, याची ही खास ट्रिक...(how to give different colours to white petals of flower?) ...