लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

गोंदियात अतिवृष्टी! पूराच्या पाण्यात युवक बाईकसह वाहून गेला; अनेक वस्त्या पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in Gondia! The youth was swept away with the bike in the flood waters | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात अतिवृष्टी! पूराच्या पाण्यात युवक बाईकसह वाहून गेला; अनेक वस्त्या जलमय

आपत्ती निवारण पथकाला माहिती होताच सकाळपासून शोध बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ...

अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका - Marathi News | Crops on 30,000 hectares in Dhule taluka have been affected due to heavy rains | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका

रविवारी मध्यरात्री धुळे तालुक्यातील आर्वी, बोरकुंड, धुळे खेडे, व कुसुंबा या चारही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. ...

खड्ड्यात अडकलेले वाहन पुराच्या पाण्यात गेले वाहून; जेसीबीच्या साहाय्याने काढले बाहेर - Marathi News | The four wheeler vehicle stuck in the ditch was swept away by the flood water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खड्ड्यात अडकलेले वाहन पुराच्या पाण्यात गेले वाहून; जेसीबीच्या साहाय्याने काढले बाहेर

ढगा-ब्राह्मणवाडा मार्गावरील घटना ...

अमरावती जिल्ह्यातील पुसला येथील नदीकाठची घरे धोक्यात; दरड कोसळण्याची शक्यता - Marathi News | Riverside houses in Pusala in Amravati district in danger; Possibility of landslides | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील पुसला येथील नदीकाठची घरे धोक्यात; दरड कोसळण्याची शक्यता

Amravati News पुसला गावाच्या मध्यभागातून पूर घेऊन वाहणाऱ्या बेल नदीकाठची सुमारे १५ घरे धोक्यात आली आहेत. नदीकाठावरील दरड कोसळण्याची शक्यता असल्याने याठिकाणी वास्तव्याला असलेले ग्रामस्थ भीतीपोटी रात्र जागून काढत आहेत. ...

नातवाची चप्पल अन् आजोबाच्या तंबाखुच्या डबीने केला घात, दोघेही गेले वाहून - Marathi News | A shocking incident happened when a grandfather and his grandson were swept away in the river at Vani in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नातवाची चप्पल अन् आजोबाच्या तंबाखुच्या डबीने केला घात, दोघेही गेले वाहून

अकोला जिल्ह्यातील वणी येथे आजोबा आणि त्यांचा नातू नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घडना घडली.  ...

IMD Rain Alert: महाराष्ट्रासह या राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार, डोंगराळ भागात अतिवृष्टीचा इशारा... - Marathi News | IMD Rain Alert: Heavy rain in hilly areas; 4 to 5 days rain in many state including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह या राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार, डोंगराळ भागात अतिवृष्टीचा इशारा...

IMD Rainfall Alert: हवामान विभागाने अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. ...

वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने ५५५ घरांची पडझड, १३९ गुरेही दगावली; मदत केव्हा ? - Marathi News | Heavy rains in Washim district destroyed 555 houses, killed 139 cattle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने ५५५ घरांची पडझड, १३९ गुरेही दगावली; मदत केव्हा ?

१.०५ कोटीच्या निधीची मागणी: जुन, जुलैमधील अतिवृष्टीची हानी ...

यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा ; तिघांचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता - Marathi News | Yavatmal district again hit by heavy rains; Three drowned, one missing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा ; तिघांचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

नऊ तालुक्यांना झोडपले : दारव्ह्यात ९९.९ तर आर्णी तालुक्यात ११५ मिमी पावसाची नोंद ...