लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

पालकमंत्र्यांनी लावले अंधश्रद्धेचे दिवे, पूर नियंत्रणासाठी शोधले उत्तर नवे..!; कोल्हापूरकरांनी घेतला खरपूस समाचार - Marathi News | Panch Ganga was flooded due to prayers offered to Shirdi Sai Baba, Anger from Kolhapurkars against Guardian Minister Deepak Kesarkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पालकमंत्र्यांनी लावले अंधश्रद्धेचे दिवे, पूर नियंत्रणासाठी शोधले उत्तर नवे..!; कोल्हापूरकरांनी घेतला खरपूस समाचार

'प्रार्थनेतून कोल्हापूरचे सगळे प्रश्न मिटले तर तुमचा भव्य नागरी सत्कार करू आणि हत्तीवरून पेढे वाटू' ...

कोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पुराचे पाणी झपाट्याने ओसरले; राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले - Marathi News | Less rain in Kolhapur, flood waters receded; Two automatic gates of Radhanagari opened | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पुराचे पाणी झपाट्याने ओसरले; राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या दुधगंगा(काळम्मावाडी) धरण अखेर ७० टक्के भरले ...

पंजाब : पुरामुळे ३५ वर्षांनी झाली आई-मुलाची भेट - Marathi News | Punjab Mother-son meet after 35 years due to floods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब : पुरामुळे ३५ वर्षांनी झाली आई-मुलाची भेट

पूर बचाव कार्यात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असलेल्या जगजीत सिंग (३७) यांना ३५ वर्षांनी त्यांच्या आईला भेटण्याचे भाग्य लाभले. ...

सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, वारणा, कृष्णेची पातळी स्थिर; अलमट्टीतून सव्वालाख क्यूसेकने विसर्ग  - Marathi News | Less rain in Sangli district, Warana, Krishna river level stable | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, वारणा, कृष्णेची पातळी स्थिर; अलमट्टीतून सव्वालाख क्यूसेकने विसर्ग 

शिराळ्यात सर्वाधिक पाऊस ...

कोल्हापुरातील पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटता सुटेना, ग्रामस्थांची मानसिकता आड  - Marathi News | The issue of rehabilitation of flood affected villages in Kolhapur remains | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटता सुटेना, ग्रामस्थांची मानसिकता आड 

प्रत्येक वर्षी महापूर आला की त्याची चर्चा होते आणि पूर ओसरला की ती हवेत विरून जाते. ...

कोल्हापुरातील ४५ हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली; 'या' तालुक्यांना अधिक फटका - Marathi News | 45 thousand hectares of sugarcane in Kolhapur under flood water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील ४५ हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली; 'या' तालुक्यांना अधिक फटका

शेतकरी हवालदिल ...

चांदेराईतील पूरग्रस्तांची पालकमंत्री उदय सामंतांची भेट; दुकानदार, टपरीधारकांना मिळणार भरपाई - Marathi News | Guardian Minister Uday Samanta's visit to Chanderai flood victims; Shopkeepers, tapri holders will get compensation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चांदेराईतील पूरग्रस्तांची पालकमंत्री उदय सामंतांची भेट; दुकानदार, टपरीधारकांना मिळणार भरपाई

प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ...

पुराचा फटका बसलेल्या दुकानदारांना ५० हजार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | 50,000 to flood affected shopkeepers; Chief Minister Eknath Shinde's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुराचा फटका बसलेल्या दुकानदारांना ५० हजार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सर्व प्रकारची वाढीव मदत जून ते ऑक्टोबर, २०२३ या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. ...