लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, तिघांचा मृत्यू; 30 मुलं अडकली, रेल्वे मार्ग, महामार्ग, 250 रस्ते बंद - Marathi News | heavy rain in himachal 3 deaths 4 national highway closed kalka shimla rail track damaged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, तिघांचा मृत्यू; 30 मुलं अडकली, रेल्वे मार्ग, महामार्ग, 250 रस्ते बंद

हिमाचलमध्ये 24 तासांच्या पावसामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. यासोबतच भूस्खलनामुळे 250 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. ...

रावेर तालुक्यात पुरामुळे दोन जणांचा मृत्यू, पुरात माजी उपनगराध्यक्ष बेपत्ता - Marathi News | Two people died due to flood in Raver taluka, ex-sub-president missing in flood | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यात पुरामुळे दोन जणांचा मृत्यू, पुरात माजी उपनगराध्यक्ष बेपत्ता

खिरोदा, रमजीपूर आणि शिंदखेडा या तीन गावातील ११ जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. ...

निर्माणाधिन पुलाच्या कामासाठी आलेली क्रेन चुलबंद नदीपात्रात अडकली - Marathi News | The crane that came for the work of the under-construction bridge got stuck in the Chulband riverbed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निर्माणाधिन पुलाच्या कामासाठी आलेली क्रेन चुलबंद नदीपात्रात अडकली

तालुक्यात पुरेशा प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वत्र ओढे व नाल्यातून पाणी वाहत असतानाच चुलबंद नदीच्या पाण्यातदेखील अचानक वाढ झाली आहे. ...

नाल्याच्या पुरात वाहून गेलेला अज्ञात व्यक्ती झरपडा गावचा - Marathi News | An unknown person who was swept away in the flood of the drain are from Jharpada village of gondiya dist | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नाल्याच्या पुरात वाहून गेलेला अज्ञात व्यक्ती झरपडा गावचा

अरततोंडी ते पिंपळगाव खांबी नाल्यातील घटना ...

Video : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नाल्याच्या पुरात एकजण सायकलसह वाहून गेला - Marathi News | a person with bicycle swept away in flood in gondia district; search operation launched | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Video : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नाल्याच्या पुरात एकजण सायकलसह वाहून गेला

शोध मोहीम सुरु : रततोंडी ते पिंपळगाव खांबी नाल्यातील घटना ...

आला पावसाळा; लागा कामाला, पूरपट्ट्यातील बांधकामे शोधायला - Marathi News | Constructions that invite disaster in floodplains in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आला पावसाळा; लागा कामाला, पूरपट्ट्यातील बांधकामे शोधायला

नैसर्गिक नाले व ओतात पक्की बांधकामे उभी होत असताना त्यावर कारवाईचे धाडस ना महापालिकेने दाखविले, ना जिल्हा प्रशासनाने ...

पुराच्या पाण्यापासून गावाला वाचवा हो, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या पुरग्रस्त गावातील महिला - Marathi News | Save the village from the flood water, the women of the flood-affected village attacked the collector's office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुराच्या पाण्यापासून गावाला वाचवा हो, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या पुरग्रस्त गावातील महिला

विविध मागण्यांचे निवेदन ...

रत्नागिरी जिल्ह्यातील १३ नद्यांमधून काढला १० लाख घनमीटर गाळ, पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार  - Marathi News | 1 million cubic meters of silt removed from 13 rivers in Ratnagiri district, It will help to control the flood situation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील १३ नद्यांमधून काढला १० लाख घनमीटर गाळ, पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार 

वाशिष्ठीत राज्यभरातील यंत्रसामुग्री लावून उपसा करण्यात आला ...