लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल - Marathi News | Heavy rains hit six lakh hectares in western Vidarbha, highest damage in August; Agriculture Department report | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान

Western Vidarbha News: यंदाच्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील तब्बल ६.०८ लाख हेक्टरमधील तूर, कपाशी, सोयाबीन, संत्रा व भाजीपाला पिके बाधित झाल्याचा अहवाल कृषी सहसंचालक कार्यालयाने दिला आहे. ...

पंजाबमध्ये लष्कराने २२ जवान, तीन नागरिकांना वाचवले - Marathi News | Army rescues 22 soldiers, three civilians in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये लष्कराने २२ जवान, तीन नागरिकांना वाचवले

Punjab Flood News: पंजाबमधील पूरग्रस्त गावातून केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) २२ जवान आणि तीन नागरिकांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने धाडसी कारवाई करीत बुधवारी सकाळी वाचवले. या सर्वांनी एका इमारतीत आश्रय घेतला होता; परंतु त्यांना बाहेर काढल्यानंतर ...

जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक - Marathi News | Jammu and Kashmir lashed by rains, death toll in landslide on Vaishno Devi road rises to 41, 115-year record broken in Jammu-Udhampur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर

Heavy Rain In Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमधील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जम्मूत प्रचंड हाहाकार माजला आहे. वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेत बचाव कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्यातून आणखी मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांची संख्या बुधवारी ४ ...

Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा - Marathi News | Vidarbha Weather Alert: Heavy rain continues in Vidarbha including Gadchiroli, Chandrapur and Nagpur; Rain forecast for Saturday as well | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Nagpur Rain Prediction: विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. २८ ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वतर्वला आहे. ...

पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात... - Marathi News | heavy rains caused flood in india china and pakistan loss of life and property 30 people died landslides in jammu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात...

मुसळधार पावसामुळे भारत, चीन आणि पाकिस्तानच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. ...

अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू - Marathi News | Heavy rains floods hit crops on 4971 hectares in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू

शेतकरी संकटाने बेजार झाले ...

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा! - Marathi News | Heavy rains in Jammu and Kashmir; India again showed humanity, gave a big warning to Pakistan! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!

तवी नदीत पूर येण्याची जास्त शक्यता असल्याने पहिला अलर्ट सोमवारी परराष्ट्र मंत्रालयामार्फत इस्लामाबादला पाठवण्यात आला होता. ...

Gadchiroli : छत्तीसगडमुळे भामरागडला पुराचा वेढा! पुरामधून गर्भवतीला बोटीद्वारे न्यावे लागले रुग्णालयात - Marathi News | Gadchiroli: Chhattisgarh floods Bhamragadh! Pregnant woman had to be taken to hospital by boat from flood | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगडमुळे भामरागडला पुराचा वेढा! पुरामधून गर्भवतीला बोटीद्वारे न्यावे लागले रुग्णालयात

पुरामुळे शंभरवर गावांचा तुटला संपर्क : दुकानांत शिरले पाणी, नागरिकांची उडाली दाणादाण ...