लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

शेतं गेलं, घर गेलं, काहीच उरलं नाही, अन् सरकार शेतकऱ्याला 7 हजार रुपये देणार  - Marathi News | Latest News Heavy rains in maharashtra damage agriculture, houses, government announces help | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतं गेलं, घर गेलं, काहीच उरलं नाही, अन् सरकार शेतकऱ्याला 7 हजार रुपये देणार 

Maharashtra Flood : शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले असून अंगातील कपड्यांशिवाय काहीच उरलं नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said abandon the panchnama and survey declare a wet drought and immediately give 50000 per hectare to farmer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर असून, शेतकरी मोठ्या संकटात असताना सरकार फक्त कोरड्या गप्पा मारत आहे. शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? अशी विचारणा सपकाळ यांनी केली. ...

जालन्यावर वरुणराजाचा कहर सुरूच; अनेकांच्या घरांत पाणी, २६ जणांना पुरातून वाचवले - Marathi News | Varun Raja wreaks havoc on Jalana continues; Water enters many houses, 26 people rescued from flood | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यावर वरुणराजाचा कहर सुरूच; अनेकांच्या घरांत पाणी, २६ जणांना पुरातून वाचवले

दहा महसूल मंडळांत अतिवृष्टी : अनेकांच्या घरांत पाणी, संसार उघड्यावर, व्यापाऱ्यांनाही फटका ...

पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | deputy cm eknath shinde reaction on rains lashed in the state and farmers are in trouble when will the government decide on loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Deputy CM Eknath Shinde News: दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

सोलापूर महापूर, २९ गावं पुराच्या पाण्यात अडकलेली; भारतीय सैन्य व एनडीआरएफचे पथकाकडून बचावकार्य - Marathi News | solapur floods 29 villages stranded in floodwaters indian army and ndrf teams carry out rescue operations | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापूर, २९ गावं पुराच्या पाण्यात अडकलेली; भारतीय सैन्य व एनडीआरएफचे पथकाकडून बचावकार्य

जिल्ह्यातील २९ गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

Dharashiv: जीव वाचला पण जगायचे कसे? भूममध्ये शेतकरी संकटात, ७०२ हेक्टर जमीन उद्ध्वस्त - Marathi News | Dharashiv: Life was saved, but how to live? 145 animals in the land were killed, 702 hectares of land were destroyed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: जीव वाचला पण जगायचे कसे? भूममध्ये शेतकरी संकटात, ७०२ हेक्टर जमीन उद्ध्वस्त

भूममधील शेतकऱ्यांवर मोठे संकट; नदी काठच्या शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त  ...

“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said cm and deputy cm should send proposal for compensation for heavy rains to the central govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. ...

सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...” - Marathi News | ncp ajit pawar group mp sunetra ajit pawar appeal to ncp party workers to help farmers and victim of heavy rain flood in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”

NCP MP Sunetra Ajit Pawar: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पण ही फक्त त्यांची जबाबदारी नाही, असे खासदार सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे. ...