राज्याच्या काही भागात गेल्या दोन ते तीन तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. अशा वेळी साथीचे रोग नियंत्रणात रहावे यासाठी आरोग्यमंत्र्यांनी आज तातडीची आढावा बैठक घेतली. ...
मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील 33 तासात शहरात तब्बल 543 मिमी पाऊस झाला असून यापैकी 300 मिमी पाऊस हा शुक्रवारी रात्री तर 168 मिमी पाऊस आज शनिवारी दिवसभरात झाला आहे. ...