कोल्हापूर, सांगलीत पुरामुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. तेथे मदत पाठविण्यासाठी यवतमाळातील नागरिकही सरसावले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणावरून मदत केंद्राकडे मदत येत आहे. मदतीचा पहिला ट्रक मंगळवारी कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना झाला. ...
पूरस्थिती गंभीरच बनत चालल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. अनेक अडचणींवर मात करत वाटचाल करत असलेली सांगलीची बाजारपेठ आता दहा वर्षे मागे गेल्याची भावना व्यापारी वर्ग हतबलपणे व्यक्त करत आहे. ...
तिन्ही तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्याचा आढावा दिला. पुरामुळे झालेले नुकसान व पंचनाम्यांचे सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात ४५ कुटुंबे विस्थापित केली असून, ६१.३७ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. ...
धरणातील विसर्गही अत्यंत कमी झाल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत पूरस्थिती पूर्णपणे आटोक्यात येण्याची चिन्हे आहेत. सांगली-कोल्हापूर आणि सांगली-स्लिामपूर हे मुख्य रस्ते खुले झाले. ...
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू ... ...
अवघ्या चार ते पाच दिवसांत होत्याचे नव्हते झाले असून, बाजारपेठेतील व्यापाºयांचे अब्जावधीचे नुकसान झाले आहे.सांगली शहरात आलेल्या महापुरात मारुती रोड, हरभट रोड, कापडपेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ ही मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली. ...