कोल्हापूर, सांगलीतील महापुरानंतर राज्यातून व देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. यात डॉक्टरांचा सहभागही लक्षणीय आहे. तसेच औषधांचे साठेही पुरविले जात आहेत. पाणी ओसरल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या असणार आहे ती आरोग्याची व साथींच्या आजाराची. ...
घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे बाधित झालेल्या दिव्यातील आपदग्रस्तांपैकी काही मोजक्याच बाधितांना ठामपाची मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने ‘लोकमत’मधील गेल्या दोन दिवसांतील वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ...
गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रातील अतिरिक्त पाणी बाहेर गेल्याने गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ अर्धे शिवार पाण्याखाली होते. ...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने कांद्याने भरलेली पिकअप गाडी मदत म्हणून पाठविण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, देवळा शहरप्रमुख मनोज अहेर यांनी दिली आहे. ...
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळपासूनच जिल्हाभरात पावसाला सुरूवात झाली. साकोली शहरात पाच तास धुव्वाधार पाऊस बरसल्याने अनेक वसाहती जलमय झाल्या. नागझिरा रोडवरील एकता कॉलोनीतील अनेकांच्या घरात पाणी शिरले. नाल्यांना पूर आला आहे. ...