लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

१५ दिवसांपासून वहिवाट ठप्प; शेतीकामे खोळंबली - Marathi News | Occupancy halted for 15 days; Agriculture was dug up | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१५ दिवसांपासून वहिवाट ठप्प; शेतीकामे खोळंबली

परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील ...

तुळशी धरणात आपत्ती व्यवस्थापनची प्रात्यक्षिके - Marathi News | Disaster management demonstrations at Tulshi Dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुळशी धरणात आपत्ती व्यवस्थापनची प्रात्यक्षिके

धामोड (ता .राधानगरी ) येथील तुळशी मध्यम प्रकल्प जलाशयामध्ये आज दुपारी दोन वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती , राधानगरी तहसिलदार मिना निंबाळकर व पोलीस मित्र सेवाभावी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने आपत्ती व आपत्तीपुर्व प्रात्यक्षिके ...

म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी... - Marathi News | They saved in flood in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी...

गाडी पाण्यात पूर्णपणे बुडालेली.. दारेही लॉक झालेली.. अशात जवळच असलेल्या लोकांच्या मदतीने ते तिघेही बाहेर पडले... ...

दर्यापूर तालुक्यात ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली - Marathi News | 650 hectares of agricultural land under water in Daryapur taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दर्यापूर तालुक्यात ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

तालुक्यामध्ये ७५ हजार २९७ हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन आहे. त्यात कपाशी ३६ हजार ८८४ हेक्टर, मूग १३ हजार ९०१ हेक्टर, तूर १० हजार ६२६ हेक्टर, सोयाबीन ९ हजार २८७ हेक्टर, उडीद २ हजार ७५ हेक्टर, ज्वारी ७५.८० हेक्टर अशा एकूण ७५ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर पे ...

पूरबाधित नागरिकांचे स्थलांतर करा  :चंद्रकांत जाधव - Marathi News | Relocate flood affected citizens: Chandrakant Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरबाधित नागरिकांचे स्थलांतर करा  :चंद्रकांत जाधव

पूरबाधित नागरिकांचे वेळीच स्थलांतर करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली. मागील आठवड्यामध्ये आमदार जाधव यांनी शहरात महापुरासंदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत दौरा केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या ...

आसाममध्ये १७ जिल्ह्यांत पुराचा कहर - Marathi News | Floods wreak havoc in 17 districts of Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये १७ जिल्ह्यांत पुराचा कहर

आसामच्या विविध भागांत आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ८ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि एवढ्याच कोंबड्यांनाही या पुराचा फटका बसला आहे. ...

वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस; रिठद गावाला पुराचा वेढा; संपर्क तुटला ! - Marathi News | Incessant rains in Washim district; Rithad village flooded | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस; रिठद गावाला पुराचा वेढा; संपर्क तुटला !

रिसोड तालुक्यातील रिठद गावाला अढळ नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गावाचा संपर्क तुटला. ...

चीनमध्ये कोरोनानंतर आता पुराचं थैमान, 106 जणांचा मृत्यू, लाखोंचं नुकसान - Marathi News | After corona virus china face flood situation 106 dead loss of millions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनानंतर आता पुराचं थैमान, 106 जणांचा मृत्यू, लाखोंचं नुकसान

अद्याप कोरोना व्हायरसच्या दहशतीतून येथील लोक पूर्णपणे बाहेरही पडलेले नव्हते. तोच पावसाने येथील परिस्थिती अणखीनच भयावह केली आहे. ...