मंगळवारी सकाळी पावसाने उसंत दिली. परंतु पुन्हा सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मध्यप्रदेशातील अतिवृष्टीचा फटका तुमसर तालुक्याला बसत आहे. नदीकाठावरील ब्राम्हणी गावात पाणी शिरले. ...
गत आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जीवनदायी वैनगंगा नदीला पूर आला आहे. गत २४ तासापासून पावसाने उसंत घेतली असली तरी पूरपरिस्थिती मात्र कायम आहे. उगमस्थानाकडील पुजारीटोला, कालीसराड आणि धापेवाडा प्रकल्पाचे द ...
यावर्षीच्या अतिवृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात कहर केला. पुराचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला. जवळपास सात ते आठ वेळा भामरागडात पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्याच जिल्ह्यात संकट आले असताना त्यांना मदत न करता इ ...
यावर्षीच्या पुराने २०१० च्या महापुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याचा अनुभव अनेक नागरिक सांगत आहेत. नगरातील मध्य बाजारपेठ, आंबेडकर वार्ड, आयटीआय व शोभानगरमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पहाटेची वेळ असल्याने मध्य बाजारपेठ वगळता गावातील ...
वैनगंगा नदीकडे जाणारा एक ओढा देसाईगंज शहरातील हनुमान वार्डाजवळून वाहतो. मागील पाच-सहा वर्षात या ओढ्याच्या किनाऱ्यावर प्रचंड वस्ती वाढली. मंगळवारी वैनगंगेला आलेल्या पुरामुळे सदर ओढ्याला दाब निर्माण होऊन ओढ्याच्या किनाऱ्यावर बांधलेल्या घरांमध्ये पुराचे ...
ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तसेच नदी-नाल्यांना पाणी आले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातील पावसाने कहर केला असून मागील कित्येक वर्षांनंतर जिल्ह्यात पुराचा वेढा दिसला. सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या या १० दिवसांत पावसाने जिल ...
तिरोडा तालुक्यातील किडंगीपार ते ढिवरटोला, सावरा ते पिपरिया, घाटकुरोडा ते मुंडीकोटा, कवलेवाडा ते मरारटोला या गावांचा संपर्क गोंदिया तालुक्यातील कासा, पुजारीटोला व ब्राह्मणटोला या गावात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल ...