Harshwardhan Sapkal Criticize Maharashtra Government: ओला दुष्काळ आहे हे स्पष्ट दिसत असतानाही सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे. पैसा कुठून आणायचा हा सरकार प्रश्न आहे, पण दसऱ्याच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भ ...
"ताई, दादा… आता कसली पाहणी करताय? काहीच शिल्लक राहिले नाही. आम्हाला थेट मदत द्या, त्यातून कसेबसे कर्ज फेडू," अशा भावना शेतकरी सरकारपुढे व्यक्त करत आहेत. ...
बीड जिल्ह्यात एकीकडे अजित पवार पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परळी मतदारसंघात पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. ...
Ajit Pawar Latest News: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागाची पाहणी करत असताना शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी होत आहे. धाराशिव जिल्ह्यात एका शेतकऱ्यांने हा मुद्दा मांडला, त्यावर अजित पवारांना संताप अनावर झाला. ...