Nagpur : शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात येईल व यासंदर्भातील नुकसान अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...
गेल्या सतरा दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने बुधवारी अठराव्या दिवशी विश्रांती घेतली. अतिवृष्टी, जोरदार पर्जन्यवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबर महिना स्मरणात राहणार आहे. ...