Rain Sindhudurg : रविवार पासून पुन्हा जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे आचरा पारवाडी,कालावल खाडींना पुर आल्याने खाडीकिना-या लगतच्या भागात पुरस्थीती निर्माण झाली आहे. भातशेती पाण्याखाली जाण्याबरोबरच या भागातील ग्रामस्थांच्या अंगणात पाणी आले आहे. पावसाचा जोर ...
Rain Flood Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2260.888 मि.मी. पाऊस झाला आहे. ...
Flood Goa Konkanrailway Sindhudurg : गोव्यातील करमळी येथील बोगद्यात माती कोसळत असल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघड झाला.ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.असे को ...
Flood Rajapur Ratnagiri : पुराच्या पाण्याने पुन्हा एकदा राजापूर शहर बाजारपेठेत शिरकाव केला आहे. दरम्यान, तालुक्यातील रायपाटण - गांगणवाडी येथून एक वृद्ध अर्जुना नदी पात्रात वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. विजय शंकर पाटणे ...
रविवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास खारतळेेगाव, वायगाव, विर्शी व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्या दमदार पावसाने खारतळेगावाच्या मधोमध वाहणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला. पावसामुळे दर्यापूर अमरावती रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. पाऊस थांबल्यानंतर गावकऱ्यांनी पू ...
दिवा पंचक्रोशीतील शीळ- कल्याण मार्गावरील म्हात्रे वाडीतील ब्रिटीशकालीन मोठा नाला बुजविल्यामुळे याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी पहाटे २ वाजता झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला ...
Flood: मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात शेतकरी पती- पत्नी बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना निंभोरा ता. धरणगाव येथे गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास येथे घडली. दरम्यान, या पुरातून महिला बचावली आहे. पतीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. ...