अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले. कोरपना-आदिलाबाद या राज्य मार्गावरील कन्हाळगाव येथील नाल्याला पूर आला आहे. परिणामी, हा मार्ग बंद आहे. परसोडा नाल्यावर पाणी आल्याने, तसेच जांभूळझरा-मांडवा मार्गही बंद आहे. कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ...
जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पातील जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याने या प्रकल्पाचे सात दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले. त्यामुळे ...
बांधकाम साहित्य टाकून विविध भागांतील नाल्याच बुजविण्यात आल्याने आणि त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे सफसेल दुर्लक्ष राहिल्याने, पावसाचे पाणी नाल्यांनी न वाहून जाता, थेट नागरिकांच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत शिरल्याचा आरोप नुकसानग्रस्तांकडून करण्यात ...
दक्षिण भागातील भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली या तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे सर्वच नाल्यांसह मोठ्या नद्यांनाही पूर आला. त्यातच गोसीखुर्द धरणाचे ११ गेट उघडण्यात आले. चिचडोह बॅरेजचेही सर्व ३८ गेट उघडे असून पावसामुळे त ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर असलेल्या गावांमध्ये पाण्याचा वेढा पडला आहे. गड्डीगुडम परिसरातील ९० टक्के शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. ...