लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

अकाेला शहरात पावसाचे धुमशान ; उमरी भागात नागरिकांच्या घरात शिरले नाल्याचे पाणी - Marathi News | Heavy rains in Akola city; Drainage water has entered the houses of citizens in Umri area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला शहरात पावसाचे धुमशान ; उमरी भागात नागरिकांच्या घरात शिरले नाल्याचे पाणी

Heavy rains in Akola city : कृषी नगर, राहुल नगर आदी रहिवासी वस्त्यांमधील पाणी काढण्यासाठी पंपांचा वापर केला जात आहे. ...

विदर्भात महापुराचा प्रकाेप, अनेक गावं पाण्याखाली; चौघे वाहून गेले - Marathi News | Flood outbreak in Vidarbha, many villages flooded; Four were swept away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात महापुराचा प्रकाेप, अनेक गावं पाण्याखाली; चौघे वाहून गेले

गडचिरोलीतील तब्बल ४० गावांना पुराचा वेढा, चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील गावे पुराच्या सावटात ...

मोठी दुर्घटना! हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ढगफुटी; अनेकांचे संसार उद्ध्वस्त, वाहनं गेली वाहून - Marathi News | cloudburst in himachal pradesh kinnaur damage several houses and vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ढगफुटी; अनेकांचे संसार उद्ध्वस्त, वाहनं गेली वाहून

Cloudburst In Himachal Pradesh : ढगफुटीमुळे डोंगरावरून पुराचं पाणी वेगानं शलखर गावात घुसलं. यामुळे लोकांचं खूप नुकसान झालं आहे. ...

'त्या' दोन कार्स पाण्यावर तरंगत होत्या, मृत्यूही काही पावलांवर होता; पण... - Marathi News | 'Those' two cars were floating on the water, death was only a few steps away; But... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' दोन कार्स पाण्यावर तरंगत होत्या, मृत्यूही काही पावलांवर होता; पण...

Nagpur News पुलावरून पाणी वाहत असल्याने बाजूला लावलेल्या दोन कार्स पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेल्या.. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यातील प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले. ...

मोटरसायकलसह दोघे पुरात गेले वाहून; एक बचावला, दुसरा बेपत्ता, तुमसर तालुक्यातील घटना - Marathi News | Two Boys swept away in the flood; One rescued, another missing, incident in Tumsar taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोटरसायकलसह दोघे पुरात गेले वाहून; एक बचावला, दुसरा बेपत्ता, तुमसर तालुक्यातील घटना

सारांश मुन्नालाल सुखदेवे (२७) रा. खैरलांजी जि. बालाघाट (मध्यप्रदेश) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. ...

अकोट तालुक्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली  - Marathi News | Thousands of hectares of agriculture under water in Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट तालुक्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली 

Thousands of hectares of agriculture under water in Akot taluka : पाऊस सुरुच असल्याने पाणी साचलेल्या शेतातील पिकासह जमीन खरडून जाण्याची भिती व्यक्त होत आहे. ...

मूर्तिजापूर तालुक्यात शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली;  अनेक गावांचा संपर्क तुटला  - Marathi News | Hundreds of hectares of land under water in Murtijapur taluka; Many villages lost contact | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर तालुक्यात शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली;  अनेक गावांचा संपर्क तुटला 

Hundreds of hectares of land under water in Murtijapur taluka : पेढी पुर्णा, उमा, कमळगंगा व काटेपूर्णा नदीसह नाल्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ...

विदर्भात पावसाचा धुमाकूळ, नदी-नाल्यांना पूर; अमरावती, वर्धा जिल्ह्यातील अनेक गावं संपर्काबाहेर - Marathi News | Heavy rain everywhere in Vidarbha; Hundreds of villages are out of touch in Amravati, Yavatmal, Wardha districts | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात पावसाचा धुमाकूळ, नदी-नाल्यांना पूर; अमरावती, वर्धा जिल्ह्यातील अनेक गावं संपर्काबाहेर

मुसळधार पावसामुळे अमरावतीत ३० तर वर्धा जिल्ह्यातील ४२ गावांचा संपर्क तुटला. ...