लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

भंडाऱ्याला वैनगंगेचा वेढा, पर्लकोटा नदीमुळे भामरागड जलमय - Marathi News | Bhandara besieged by Vainganga, Bhamragarh flooded by Pearlkota river | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्याला वैनगंगेचा वेढा, पर्लकोटा नदीमुळे भामरागड जलमय

Bhandara News संततधार पावसाने मध्य प्रदेशसह गाेंदिया जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगेला पूर आला आहे. या पुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, ६६० पेक्षा जास्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ...

वैनगंगा नदीला पूर; २०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले  - Marathi News | Wainganga River floods; More than 200 families were shifted to safer places | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगा नदीला पूर; २०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले 

पुराचा सर्वाधिक फटका भंडारा शहराला बसला असून, शहरातील ग्रामसेवक कॉलनी, नागपूर नाका परिसर, भोजापूर, गणेशपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. ...

Crocodile Viral Video: पावसाच्या पाण्यासोबत अजस्त्र मगरीचे आगमन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video... - Marathi News | Madhya Pradesh Rain: Crocodile Enters Residential Colony: huge crocodile came with rainwater in Shivpuri madhya Pradesh, see Video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाच्या पाण्यासोबत अजस्त्र मगरीचे आगमन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video...

Crocodile Viral Video: मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील रहिवासी भागात मगर शिरल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

भंडाराच्या बीटीबी भाजीमंडीत वैनगंगेच्या पुराचे चार फूट पाणी; व्यापाऱ्यासह तीन जिल्ह्यातील शेतकरी संकटात - Marathi News | Four feet of Vainganga flood water in Bhandara's BTB Bhajimandi; Farmers in three districts with traders in trouble | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाराच्या बीटीबी भाजीमंडीत वैनगंगेच्या पुराचे चार फूट पाणी; व्यापाऱ्यासह तीन जिल्ह्यातील शेतकरी संकटात

१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीटीबीच्या दारापर्यंत पाणी येऊन ठेपले होते. ...

वाघ नदीला पूर, बोटीची व्यवस्था न झाल्याने धानोली येथील दिहारी कुटुंब संकटात - Marathi News | The Dihari family of Dhanoli is in trouble due to the flooding of the Wagh river and the lack of boat arrangements | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाघ नदीला पूर, बोटीची व्यवस्था न झाल्याने धानोली येथील दिहारी कुटुंब संकटात

दरम्यान सालेकसा चे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी लोकांनी बोटेची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. मात्र, तहसीलदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. ...

वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; गोरेगाव तालुक्याचाही अनेक गावाशी संपर्क तुटला  - Marathi News | Wainganga River Exceeds Danger Level Goregaon taluka also lost contact with many villages | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; गोरेगाव तालुक्याचाही अनेक गावाशी संपर्क तुटला 

...यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझडही झाली आहे. ...

गोंदियात पूर परिस्थिती, जवळपास ४० मार्ग बंद; प्रमुख धरणाचे दरवाजे उघडले, अनेक कर्माचारी अडकले - Marathi News | Flood conditions in Gondia, 40 roads closed; The main dam's gates opened, trapping many workers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात पूर परिस्थिती, जवळपास ४० मार्ग बंद; प्रमुख धरणाचे दरवाजे उघडले, सतर्कतेचा इशारा

पावसामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहण कार्यक्रमांवर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. ...

कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; कृष्णेची पातळी ३५ फुटांवर जाणार, जलसंपदा विभागाकडून संकेत - Marathi News | Koyna, Discharge from Warana Dam continues; The level of Krishna will rise to 35 feet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; कृष्णेची पातळी ३५ फुटांवर जाणार, जलसंपदा विभागाकडून संकेत

सांगली : वारणा (चांदोली) आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. कोयनेतून शुक्रवारी १० हजार १०० क्युसेकने, तर ... ...