लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

गुजरातमध्ये मुसळधार पावसाचे थैमान; सखल भागात साचलं पाणी, तिघांचा मृत्यू, ७ जण बेपत्ता - Marathi News | gujarat 3 people died 7 missing due to heavy rains waterlogging in vadodara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये मुसळधार पावसाचे थैमान; सखल भागात साचलं पाणी, तिघांचा मृत्यू, ७ जण बेपत्ता

Gujarat Rain : भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सकाळपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ...

गुजरातमध्ये पुराचा हाहाकार; मध्य प्रदेश, महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी - Marathi News | Flood devastation in Gujarat; High alert issued in Madhya Pradesh, Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पुराचा हाहाकार; मध्य प्रदेश, महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी

अहमदाबादच्या अनेक भागात सात फुटांवर पाणी भरले आहे. गुजरातच्या २३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

मांजरा नदीच्या पुरामुळे फक्राबादचा बंधारा फुटला; बीड, धाराशिव जिल्ह्यांची वाहतूक ठप्प - Marathi News | The flood of the Manjara river caused the Fakhrabad dam to burst; Traffic in Beed, Dharashiv districts stopped | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा नदीच्या पुरामुळे फक्राबादचा बंधारा फुटला; बीड, धाराशिव जिल्ह्यांची वाहतूक ठप्प

तीन दिवसांपासून मांजरा जलाशयाच्या वरील भागातील पाणलोट क्षेत्रातील पाटोदा, चौसाळा व नांदुरघाट परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदीला मोठा पूर आला. ...

Jayakwadi Dam Water Level : मुळा, सीना धरणातून मोठा विसर्ग जायकवाडीत आलं किती पाणी - Marathi News | Jayakwadi Dam Water Level: How much water has come into Jayakwadi from Mula, Seena Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water Level : मुळा, सीना धरणातून मोठा विसर्ग जायकवाडीत आलं किती पाणी

नाशिक जिल्ह्यासह कोपरगाव परिसरात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. ...

Sangli: पाडळीवाडी ओढ्याच्या पुरात दोघे दुचाकीस्वार वाहून गेले, प्रसंगावधानामुळे बचावले - Marathi News | Two bikers washed away in flood of Padliwadi Sangli, saved due to chance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पाडळीवाडी ओढ्याच्या पुरात दोघे दुचाकीस्वार वाहून गेले, प्रसंगावधानामुळे बचावले

शिरसी : शिराळा तालुक्यातील निगडी-पाडळीवाडीदरम्याच्या ओढ्यास शनिवारी रात्री धुवांधार पावसामुळे आलेल्या पुरातून दाेघे दुचाकीस्वार वाहून गेले. केवळ प्रसंगावधान राखून ... ...

कोल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्पाची कामे तातडीने सुरु करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश - Marathi News | Start work on Kolhapur, Sangli flood control project immediately, Chief Minister Eknath Shinde orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्पाची कामे तातडीने सुरु करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबईत मित्रा संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक  ...

Kolhapur- महापूर निवारण आराखडा: रस्ता-पुलाचा थाट, शेतीची लागली पुरी वाट - Marathi News | Crops get muddled in Kolhapur district due to rising road in floodplain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- महापूर निवारण आराखडा: रस्ता-पुलाचा थाट, शेतीची लागली पुरी वाट

भादोले-शिगाव रस्ता मुळावर : पूरभागात रस्ता वाढविण्याचा उद्योग कशासाठी : पाणी उतरेना, पिकांचा चिखल ...

उत्तरेत पावसाचा कहर, नेपाळच्या पावसामुळे गंगेला आले रौद्र रूप; एका दिवसांत २८ मृत्यू - Marathi News | Rains wreak havoc in the north India Nepal rain floods Ganga river 28 people died in single day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरेत पावसाचा कहर, नेपाळच्या पावसामुळे गंगेला आले रौद्र रूप; एका दिवसांत २८ मृत्यू

हरयाणात धरण फुटले; पंजाबमध्ये अख्खे कुटुंब वाहून गेले; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी ...